अर्थ : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.
उदाहरणे :
कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.
अर्थ : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेला चिवट व बळकट धागा.
उदाहरणे :
तात खूप मजबूत असतो.